Wednesday, 26 October 2011

दीपावलीच्या मन: पूर्वक शुभेछ्या Happy Diwali 2011

अंधाराकडून उजेडाकड़े नेणारा
आपला हा सण ...

  आपल्याही जीवनात आनंदाच्या
क्षणांचा वर्षाव करो

             येणारे वर्ष आपल्या जीवनातील सर्व
संकटांचे यशात रूपांतर करो

             आणि आपल्याला व् कुटम्बियानना
              सुख, शान्ती आणि समृद्धि प्राप्त होवो

             दीपावलीच्या मन: पूर्वक शुभेछ्या